Motorola 5G : मोटोरोलाचा “हा” 5G स्मार्टफोन अगदी तुमच्या बजेटमध्ये, बघा किंमत
Motorola 5G : Motorola 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचा कॅमेरा मिळत आहे. शिवाय हा स्मार्टफोन कमी बजेटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जो आता ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. कमी किमतीत त्याची खास आणि उत्तम वैशिष्ट्ये जाणून घेऊया. Moto E32s स्मार्टफोनची वैशिष्ट्ये प्रीमियम डिझाईन Moto E32s फोनमध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा IPS LCD … Read more