Moto G42 : Moto चा पुन्हा धमाका! आणखी एक स्वस्त मोबाईल लाँच, पाहा भन्नाट फीचर्स

Moto G42 : भारतात (India) दर आठवड्याला स्मार्टफोन (Smartphone) लाँच होत असतात. तरीही स्मार्टफोन खरेदी (Shopping) करण्याची कमी नाही. जगातील पहिली सेल फोन (Cell phone) निर्माता कंपनी (Manufacturer Company) मोटोरोलाने (Motorola) नवीन स्मार्टफोन Moto G42 आज बाजारात (Market) दाखल केला आहे. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा हा स्मार्टफोन (Smartphone) असून हा स्मार्टफोन विविध मनोरंजक फीचर्स … Read more