मला पुन्हा विधान परिषदेवर पाठवले आहे, त्यामुळे मी पक्षावर नाराज नाही – आमदार राम शिंदे
आ. शिंदे म्हणाले, आम्ही एकाच पक्षात असल्याने वारंवार असे प्रसंग येऊ नयेत. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. मीही पार्टी बेस कार्यकर्ता आहे. माझे म्हणणे मी अचानक मांडले नव्हते. दोन महिने मी थांबलो होतो, परंतु ज्या घटना घडल्यात, त्या मनात राहतातच. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री विखे व खासदार सुजय विखे यांनी मदत केली नाही म्हणून … Read more