IMD Weather Update : पावसाचा कहर! पुढील ४८ तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : देशात मान्सूनचा (Monsoon) दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला आहे. मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) राज्यातील अनेक ठिकाणी खरीप पिके उध्वस्त झाली आहेत. तसेच अजूनही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या … Read more