राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ठिकाणी महिलांना राहण्यासाठी मिळेल 50% सूट, महिला पर्यटकांसाठी खास ऑफर

tourist place

महाराष्ट्र मध्ये पर्यटनाला भरपूर असा वाव असून दरवर्षी विविध पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ही प्रचंड प्रमाणात असते. या सगळ्या पर्यटन स्थळांचे नियोजन किंवा जबाबदारी ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीकडे असून या पर्यटन स्थळांच्या संदर्भातले सगळे महत्वाचे कामे या महामंडळाच्या माध्यमातून पार पाडले जातात. आता आपण जर पर्यटकांचा विचार केला तर दरवर्षी पर्यटन … Read more