नाशिक, नगरला मिळणार अतिरिक्त पाणी, मराठवाड्याशी संघर्ष टळणार
Ahmednagar News : नाशिकमधील उर्ध्व वैतरणा धरणातून सांडव्याद्वारे मुकणे धरणात तीन टीएमसी पाणी टनेलद्वारे वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा नेहमी संघर्ष होतो. हा संघर्ष कमी करण्यासाठी वैतरणा नदीचे पाणी मुकणेत वळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सद्यस्थितीत वैतरणा धरण पूर्ण पातळीपर्यंत भरल्यानंतर … Read more