अहमदनगर ब्रेकिंग | पंकजा मुंडेंना डावलेले म्हणून कार्यकर्त्याने घेतले विष

AhmednagarLive24 : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले. भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांना सातत्याने डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी किटकनाशक घेऊन आत्महत्या … Read more