अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमणे भुईसपाट होणार! ५० वर्षानंतर जलसंपदा विभागाची मोठी कारवाई

अहिल्यानगर- जिल्ह्यातील मुळा धरणाच्या कालवे आणि वितरिकांवरील अतिक्रमणांचा प्रश्न आता पुढे आलाय. गेली पाच दशकं शांत बसलेला जलसंपदा विभाग अचानक खडबडून जागा झालाय. विभागाने आपल्या मालकीच्या जागांचा शोध घेतला असता, राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांतील कालवे आणि वितरिकांजवळच्या शासकीय जागांवर तब्बल ८६० ठिकाणी अतिक्रमणं झाल्याचं समोर आलं. ही अतिक्रमणं हटवण्याचा इशारा विभागाने दिलाय, पण … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ही पाइपलाइन फुटली, लाखो लीटर पाणी वाया! पाणी टंचाईचे संकट!

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी गावांना पाणी पुरवठा करणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी योजना या भागासाठी एक महत्त्वपूर्ण जलस्रोत बनली आहे. मात्र, या योजनेच्या पाइपलाइनच्या फुटलेल्या भागामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. या अपघातामुळे ऐन यात्रेच्या काळात या भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत किती आहे पाणी शिल्लक ? जाणून घ्या भंडारदरा आणि मुळा धरणांचे उन्हाळी आवर्तने कधी सुरू होणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये एकूण २५ हजार ४८२ दलघनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील पाणीस्त्रोतांच्या सद्यस्थितीची सकारात्मक झलक देणारी आहे. एकूण धरणक्षमता आणि पाण्याचा वापर विचारात घेतला असता सुमारे ५० टक्के साठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर जून महिन्याच्या अखेरीपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करावा लागणार आहे. मुळा धरणाचे उन्हाळी आवर्तन मुळा धरणाचे उन्हाळी … Read more

Mula Dam : मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये

Mula Dam

Mula Dam : मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र मुळा धरणातून पाणी सोडू नये, तसेच मुळा नदीवरील सर्व केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत, अशी मागणी राहुरी तालुका पूर्व भाग मुळा नदी परिसर समस्या निवारण समितीचे अध्यक्ष उत्तमराव म्हसे, सचिव बाळासाहेब पेरणे तसेच समितीच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे … Read more

Mula Dam : मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात आ.गडाखांसह शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक

Mula Dam

Mula Dam : समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मुळा धरणाचे पाणी मराठवाड्याला सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे मुळा धरणाच्या कालव्या खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः मुळाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मुळाचे पाणी मराठवाड्याला सोडल्यास नेवासा तालुक्यातील शेती पूर्णतः कोलमडून पडणार आहे. मराठवाड्याला मुळाचे पाणी सोडण्याविरोधात व तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी भांडणारे कायम आक्रमक … Read more

Mula Dam : मुळा धरणातून तात्काळ पाण्याच आवर्तन सोडण्याची मागणी

Mula Dam

Mula Dam : राहुरी येथील मुळा धरणातून दोन्ही कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी तात्काळ पाण्याच आवर्तन सोडण्याची मागणी डावा कालव्या अंतर्गत लाभक्षेत्रातून होत आहे. ‘ यंदाचा पावसाळी हंगाम सुरू होऊन तब्बल सव्वा दोन महिने उलटून गेलेले आहेत. जून – जुलै या महिन्यात पावसाची जेमतेम हजेरी राहिली होती. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला, तरीही … Read more