Gold And Silver Price : सणासुदीच्या काळात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या नवीन दर

Gold And Silver Price : सणासुदीच्या काळात सोने (Gold) 297 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांसाठी सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर (Gold rates) कमी तर चांदीचे दर (Silver rates) काहीसे वाढल्याचे दिसले आहे. आज सोने 297 रुपयांनी स्वस्त तर चांदीच्या दरात 839 रुपयांची वाढ होत आहे. यानंतर सध्या सोन्याची विक्री 51600 रुपये … Read more

Today MCX Gold Price : गुंतवणुकदांरासाठी MCX मध्ये सोने, चांदी खरेदीची सुवर्णसंधी! वाचा सविस्तर

Today MCX Gold Price : सणासुदीच्या दिवसांत गुंतवणुकदारांसाठी (Investors) सोने-चांदी खरेदी करण्याची मोठी संधी आहे. कारण मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने-चांदीच्या (Gold-Silver) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. कमोडिटी एक्सपर्ट अनुज गुप्ता (Anuj Gupta) यांनी इंट्राडे ट्रेडर्सना (Intraday traders) सोने आणि चांदी फ्युचर्स … Read more

Gold Price Today : गौरीपूजनाच्या अगोदरच सोने- चांदीच्या दरात मोठ्या हालचाली, पहा आजची 10 ग्रॅम सोन्याची किंमत

Gold Price Today : गणपतीबाप्पाच्या आगमनानंतर उद्या गौरीपूजन (Gauri Pujan) आहे. या मुहूर्तावर ग्राहक (customer) मोठ्या प्रमाणात सोने -चांदी (Gold – Silver) खरेदी करत असतात. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान (financial loss) होण्याआधी तुम्ही आजचे ताजे दर जाणून घ्या. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (Multi Commodity Exchange), सोने ऑक्टोबर फ्युचर्स 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 50,112 रुपये किंवा 42 रुपयांवर … Read more

Gold Price Today : गणपतीबाप्पाच्या आगमनानंतर सोने, चांदीचे दर घसरले , जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे नवीनतम दर

Rush in the market to buy gold Cheaper by Rs 4340

Gold Price Today : गणपती बाप्पाच्या आगमन मुहूर्तावर तुम्ही सोने किंवा चांदी (gold or silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या (Prices fell) आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (Multi Commodity Exchange) व्यवहाराच्या सुरुवातीला सोन्याचा भाव आज 0.71 टक्क्यांनी घसरून … Read more