Multibagger stock : 100 रुपयांचा ‘हा’ शेअर 1000 वर पोहोचला, तीन वर्षात गुंतवणूकदार झाले लखपती!
Multibagger stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे. या शेअरची किंमत 88 रुपयांवरून चक्क 1100 रुपयांपर्यंत वाढली आहे. या शेअरचे नाव KPIT Technologies Ltd असे आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना … Read more