पुढील 4-5 वर्षात मुंबई मोठ्या प्रमाणात बदलणार ! राजधानी मुंबईसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला ‘हा’ खास प्लॅन
Mumbai News : मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या एका दशकाच्या काळात रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क फारच मजबूत करण्यात आले आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर अलीकडील काही वर्षांमध्ये मुंबईला अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे. यामुळे मुंबईमधील पब्लिक ट्रान्सपोर्ट जागतिक दर्जाचे बनलेले आहे. अलीकडेच मुंबईला कोस्टल रोड प्रकल्पाची भेट मिळाली आहे तसेच शिवडी ते न्हावा शेवा … Read more