किरीट सोमय्या एक धाडसी नेता, ते काही पळपुटं नेतृत्व नाही; प्रवीण दरेकरांचे वक्तव्य
मुंबई : भाजप (BJP) नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील आरोपांबाबत आता भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर यांना मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर दरेकर … Read more