Mumbai-Baroda Expressway: मुंबई ते बडोदा हे अंतर होईल 4 तासात पूर्ण! बांधले जात आहेत महाकाय दुहेरी बोगदे, वाचा बोगद्यांची ए टू झेड माहिती

tunnel in mumbai-baroda expressway

Mumbai-Baroda Expressway:- भारतामध्ये पायाभूत सुविधा उभारणीच्या दृष्टिकोनातून अनेक मोठमोठे रस्ते प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आलेले असून देशातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कृषी आणि औद्योगिकीकरण यांच्या विकासाकरिता रस्ते आणि रेल्वे मार्गांची भूमिका महत्त्वाची असते. या दृष्टिकोनातून अनेक रस्ते प्रकल्पांची कामे भारतात सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सोयी सुविधांनी युक्त … Read more