मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कर्जत तालुक्यात ठप्प; ‘या’ कारणाने कामबंद, रस्ते प्राधिकरण विभागाची माहिती
Ahmednagar News : राज्यभर सध्या राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफिल्ड महामार्ग, राज्य महामार्ग यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई-बीड-लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे देखील काम सध्या सुरू आहे. पण या राष्ट्रीय महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम ठप्प झाले आहे. या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कर्जत-जामखेड हद्दीत काम सुरु करण्यात आले होते पण आता हे काम बंद झाले आहे. आम्ही आपणास सांगू … Read more