Mumbai Nashik Highway : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार
Mumbai Nashik Highway :- नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांची दुरवस्था ऑगस्ट २०२४ पर्यंत दूर होऊन त्यावरील वाहतूक कोंडीही सुटेल, अशी ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नांवर सरकारची बाजू मांडताना दिली.आमदार रईस शेख यांनी विधानसभेत नाशिक-मुंबई रस्त्याच्या कोंडीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक-मुंबई या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठीही काही तासांच्या … Read more