मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी मध्य रेल्वे मार्गावर धावणार विशेष लोकल, विशेष लोकलचे वेळापत्रक कसे राहणार ?

Mumbai Local Railway News

Mumbai Local Railway News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. तसेच 23 तारखेला मतदानाचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागले आहे. दरम्यान, याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मुंबईकरांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. मुंबईतील नागरिकांसाठी … Read more

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! मुंबईहून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ 9 स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा पावन पर्व साजरा झाला आहे. आता लवकरच दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. यामुळे आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबई पुण्यासारख्या शहरांमधून विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. … Read more

आनंदाची बातमी ! मुंबई-पुणे अंतर कमी होणार ; 2 डोंगरांमध्ये तयार होतोय भारतातील सर्वात उंच केबल पूल, कसा असणार मार्ग ?

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भविष्यात मुंबई ते पुणे यादरम्यानचे अंतर उल्लेखनीय कमी होणार असून प्रवासाचा कालावधी देखील घटणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी 25 मिनिटे आधी पोहोचता येणार आहे. प्रवासाचा वेळ कमी व्हावा यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग … Read more

मुंबईकरांसाठी Good News ; शहरातील ‘या’ मेट्रो मार्गाचे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Mumbai Metro News

Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईमधील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प पुढील महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी या अनुषंगाने शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. अजूनही अनेक मार्गांवरील मेट्रोचे काम सुरू आहे. … Read more

शिंदे सरकारकडून मुंबईकरांना मोठी भेट ! ‘या’ महामार्ग प्रकल्पाची रूपरेषा जाहीर, कसा असणार हा रोड ?

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या नवीन महामार्गांमुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहेत. तसेच काही महामार्ग प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. नजीकच्या काळात आणखी काही महामार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. कोकण ते … Read more

आनंदाची बातमी ! मुंबईला जोडणाऱ्या ‘या’ महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण, दोन शहरांमधील प्रवास आता फक्त 15 मिनिटात होणार

Mumbai New Expressway

Mumbai New Expressway : मुंबईसह महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते बेंगळूरू दरम्यान 14 पदरी महामार्ग तयार होणार अशी घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या महामार्ग प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईला जोडणाऱ्या … Read more

गुड न्यूज ! मुख्यमंत्री शिंदे यांचा ‘हा’ मेगाप्लॅन तुम्हाला मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार, 2 लाख परवडणारी घरे उपलब्ध होणार, वाचा….

Mumbai Real Estate News

Mumbai Real Estate News : लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध पावले टाकत आहे. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू केला आहे. समाजातील सर्वच घटकातील नागरिकांसाठी शिंदे सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू झाली विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसं राहील वेळापत्रक

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईहुन एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर, दरवर्षी सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. … Read more

पुणे ते मुंबई रेल्वे प्रवासाचा अर्धा तास वाचणार ! ‘हे’ 2 नवीन Railway मार्ग प्रस्तावित, रूट कसा असणार ?

Mumbai-Pune Railway

Mumbai-Pune Railway : मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विकासात या तिन्ही शहरांचा मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच देशाच्या विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या इकॉनोमी मध्ये महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा एक मोठा समभाग आपल्याला पाहायला मिळतो. पण, कोणत्याही राष्ट्राचा आणि राज्याचा विकास तेथील दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो. यामुळे … Read more

ब्रेकिंग ! ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मुंबईहुन धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात होणार मोठा बदल, कसं असणार नवीन टाईमटेबल ?

Mumbai Vande Bharat Express

Mumbai Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईहून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर, राजधानी मुंबईला आत्तापर्यंत सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज … Read more

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम कुठवर आले ? मुंबईहुन कधी धावणार बुलेट ट्रेन ? समोर आली मोठी अपडेट

Mumbai Bullet Train

Mumbai Bullet Train : भारतात एकूण आठ बुलेट ट्रेन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यापैकी तीन बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहेत हे विशेष. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प देखील आपल्या महाराष्ट्रातीलच आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा देशातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याशिवाय मुंबई-पुणे-हैदराबाद आणि मुंबई ते … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ मेट्रो मार्ग लवकरच होणार सुरू, पावसाळी काळात मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Mumbai Metro News

Mumbai Metro News : पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई शहराला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. लवकरच मुंबईमधल्या एका मेट्रो मार्गावर वाहतूक सेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सहाजिकच मुंबईकरांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत सुपरफास्ट होणार आहे. खरं तर … Read more

कधी जाणार हा तापदायक उन्हाळा ! मुंबईत मान्सूनचं आगमन कधीपर्यंत होणार ? हवामान तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं

Monsoon In Mumbai

Monsoon In Mumbai : सध्या मुंबईसहित संपूर्ण राज्यभर होत असलेली तापमान वाढ डोकेदुखी वाढवत आहे. वाढत्या उकाड्यामुळे जनता हैरान झाली आहे. उन्हाच्या वाढत्या चटकांमुळे घामटा निघत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणारे उष्ण वारे अधिक तापदायक असून यामुळे राज्यातील जनतेच्या माध्यमातून आता मान्सूनचे आगमन कधी होणार हाचं प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईकर देखील मानसून मुंबईत … Read more

कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त 45 मिनिटात ! ‘या’ मेट्रो मार्गाच्या कामाला आज पासून सुरुवात

Mumbai Metro News

Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध मेट्रो मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे शहरासहित उपनगरातील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे. दरम्यान कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई मधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे … Read more

Mumbai News : मराठी पाटी नसल्यास एक लाखापर्यंत दंड !

Mumbai News

Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाने दुकाने-आस्थापनांवरील पाट्या मराठी करण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने मुंबई महापालिकेने मंगळवारपासून दुकाने-आस्थापनांची झाडाझडती सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ३२६९ ठिकाणी केलेल्या तपासणीत १७६ ठिकाणी मराठी पाटी लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. प्रति कामगार दोन हजार याप्रमाणे जास्तीत जास्त एक लाखापर्यंत … Read more

Mumbai News : दहीहंडीला कोसळलेल्या सुरजला डिस्चार्ज मिळेल पण पुनर्वसन कसे करायचे ?

Mumbai News

Mumbai News : दहीहंडीला थरावरून कोसळलेल्या २५ वर्षीय सूरज कदमवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला येत्या दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज दिला जाणार आहे. मात्र असे असले तरी डिस्चार्ज झाल्यावर त्याची भावंडे त्याला घरी कशी सांभाळतील ? असे अनेक प्रश्न सूरजच्या कुटुंबासोबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनादेखील पडले आहेत. सूरज हा पूर्वी काम संभाळून नित्यनियमाने दहीहंडीच्या … Read more

Mumbai News : धक्का लागला, वाद झाला, अन रेल्वेखाली तरुणाचा जीव गेला

Mumbai News

Mumbai News : रेल्वे स्थानकातील गर्दीत एका तरुणाचा महिलेला धक्का लागला. त्यांचे भांडण झाले. त्या महिलेच्या नवऱ्याने त्याला जोरदार थप्पड लगावली. तसा तो तरुण फलाटावरून खाली पडला. तो वर चढत असताना आलेल्या रेल्वेने त्याला चिरडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची चित्रफित सध्या व्हायरल झाली असून, किरकोळ वादातून एक तरुणाला प्राण गमवावे लागल्याबद्दल … Read more

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : लोअर परळ पुलाचे काम होणार या महिन्यात !

Mumbai News

Mumbai News : काँक्रीटीकरण आणि गर्डरच्या रखडलेल्या कामामुळे लोअर परळ रोड पुलाची ना. म. जोशी मार्गाच्या टोकाकडील एक मार्गिका सुरू होण्यासाठी आता सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणपतीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.पालिका सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा विचार करत आहे, तर संपूर्ण पूल नोव्हेंबर अखेरपर्यंत खुला होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुलाची पश्चिम … Read more