आता मुंबईहून पनवेलमार्गे गाठता येणार कर्जत; सर्वाधिक लांबीच्या बोगद्यामधून तयार होणार नवीन रेल्वेमार्ग, 30 किलोमीटर लांबीसाठी 2782 कोटींचा खर्च; पहा स्टेशन्स….
Mumbai News : सध्या राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. रस्ते विकासाची तसेच रेल्वे विकासाची कामे मुंबई व उपनगरात सध्या सुरू आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनही एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जात असून यामुळे आता मुंबईहून पनवेल मार्गे कर्जत गाठता येणार आहे. खरं पाहता मुंबई … Read more