मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, कसं राहणार Timetable अन स्टॉपेज ?
Mumbai Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय असून याच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात. दिवाळीच्या काळात तसेच इतर सणासुदीच्या काळात रेल्वेच्या माध्यमातून विशेष गाड्या सुद्धा सोडल्या जातात. या गाड्यांमुळे रेल्वेचा प्रवास हा सोयीचा होतो. दरम्यान मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत … Read more