Mutual Fund मध्ये अशा तऱ्हेने गुंतवणूक केली तर 1000 रुपयांची गुंतवणूक करूनही करोडपती होता येणार ! कस ते पहा ?
Mutual Fund Investment Tips : मित्रांनो, आपण सर्वजण आपल भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी आपल्याकडील पैसे विविध ठिकाणी गुंतवत असतो. काहीजण सुरक्षित गुंतवणुकीला पसंती दाखवून बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिस च्या बचत योजना तसेच एलआयसीच्या अन सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पण, अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना एक मर्यादेत परतावा मिळतो. FD व इतर … Read more