Health Marathi News : गरोदर राहण्याच्या सुरुवातीची ‘ही’ आहेत ६ लक्षणे; शरीरात हे बदल दिसू लागतात
Health Marathi News : अनेक वेळा महिला (Women) गर्भवती (Pregnant) असतात. मात्र, त्यांना ते लगेच कळून किंवा जाणवत नाही. त्यामुळे त्यांना गर्भवती असल्याचे उशिरा समजते. बाजारात आता अनेक किट्स उपलब्ध आहेत त्याने गर्भवती आहे की नाही हे समजते. मात्र आज आम्ही तुम्हाला गर्भवती आहे की नाही हे कसे ओळखायचे हे सांगणार आहोत. आरोग्य तज्ञ (Health … Read more