Soybean Bajarbhav : ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वोच्च बाजारभाव ; सोयाबीन साडे पाच हजारावर, वाढतील का सोयाबीन बाजारभाव?
Soybean Bajarbhav : गेल्या हंगामात सोयाबीनला (Soybean Crop) विक्रमी बाजार भाव (Soybean Market Price) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन पेरा वाढला आहे. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन दर (Soybean Rate) दबावात आहेत. शेतकरी बांधवांच्या (Farmer) मते, सध्या बाजारात दाखल होणारा नवीन सोयाबीनमध्ये अधिक आद्रता असल्याचे कारण पुढे करत व्यापारीवर्ग सोयाबीनचे बाजारभाव हाणून पाडत आहेत. तसेच अजून … Read more