धक्कादायक : खून करुन मृतदेह फेकला महामार्गावर

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर नजीक ट्रक चालवण्यावरून दोन चालकांमध्ये वाद हवून एकाचा खुन केल्याची घटना घडली . रमेश राऊत स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काल अकलूज न भरलेला मालट्रक इंदोरकडे जात असताना राहाता तालुक्यात चालू गाडीतून एक मृतदेह … Read more

कंटेनर- व्हॅनचा भीषण अपघात… वेळीच व्हॅनचे दरवाजे तोडले अन्यथा….?

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  भरधाव वेगात मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनरने मुंबईकडे जाणाऱ्या व्हॅनला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की अपघात होताच व्हॅन पेटली व व्हॅनमधील सहा जखमींना जवळच असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजे तोडून बाहेर काढले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. ही घटना कोपरगाव शहरालगत नगर-मनमाड महामार्गावर पुणतांबा चौफुलीवर घडली. या … Read more

खासदार विखे म्हणाले…तहसिलदारांना निवेदन देत बसू नका; खासदार या नात्याने मला संपर्क करावा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गाच्या साईड गटार नाल्यांचे काम सुरू आहे. त्यासंबंधी गावकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत कोल्हार येथे महामार्गाच्या कामावर समक्ष येऊन पाहणी केली. शेतकर्‍यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विखे म्हणाले, या महामार्गाच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळी निवेदने देऊन कामाला अडथळे … Read more