ब्रेकिंग: पुणे अहिल्यानगर मार्गावर ५४ किलोमीटरचा उड्डाणपूल अन् मेट्रो मार्ग तयार होणार, कसा असणार संपूर्ण प्रकल्प?
Nagar News : अहिल्यानगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे ते शिरूरदरम्यान सुमारे ५४ किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मार्गाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडून (एमएसआयडीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले असून, त्यामुळे या मार्गावरील महामेट्रोच्या रामवाडी–वाघोली ११.६३ किलोमीटर मेट्रो मार्गिकेच्या दुहेरी उड्डाणपुलालाही गती … Read more