अहिल्यानगर पुणे महामार्गावर सुरू आहे मोठा स्कॅम ! 700 कोटींचा घोटाळा ?
Ahilyanagar News : 30 जून 2025 पासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उद्या 18 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे आणि असे असतानाच आता विधानसभेतील वातावरण प्रचंड तापले आहे. दरम्यान आज विधानसभेत पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी एका नगर-पुणे महामार्गावरील नियमबाह्य टोल वसुलीकडे सरकारचे लक्ष वेधत आक्रमक भूमिका घेतली. … Read more