टँकरची लष्करी वाहनास धडक; दोन जवान जखमी

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  टँकरने लष्करी वाहनास धडक दिल्याने येथील आर्मड कोअर सेंटरमधील दोन जवान जखमी झाले. अहमदनगर- दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात बाह्यवळण रस्ता चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात टँकरवरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटरमध्ये नियुक्तीस असलेले … Read more

तीन वर्षांपासून पसार असलेल्या दोन आरोपींना पुण्यात अटक

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- जबरी चोरी व चोरीचे दोन गुन्हे करून तीन वर्षांपासून पसार झालेल्या दोन गुन्हेगारांना नगर तालुका पोलिसांनी पुण्यात अटक केली. संतोष कोंडीराम मोहिते (वय 28 रा. डोंगरतळा जि. नांदेड) व विकी शिवाजी जाधव (वय 22 रा. जिंतूर जि. परभणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नगर तालुका पोलीस … Read more

विवाहितेची आत्महत्या; पती व भाया पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा पती शरद गोरख काकडे व भाया रवींद्र गोरख काकडे (दोघे रा. पारगाव वाळुंज) यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे … Read more

येथे पुन्हा सुरू झाली हातभट्टी दारूची निर्मिती; एलसीबीची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील नेप्ती शिवारात हातभट्टी दारू अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून तयार दारू, कच्चे रसायन व साधने असा 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कानिफनाथ भिमाजी कळमकर (वय … Read more

युवकावर सत्तूरने वार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- मागील भांडणाच्या वादातून एका युवकावर सत्तूरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चांदबीबी महाल परिसरात घडली होती.(Ahmednagar Crime) या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी आदम बाबा बागवान (वय 24 रा. खाटीकगल्ली, आशा टॉकीजमागे, नगर) याला कोठला परिसरातून … Read more

विवाहितेची आत्महत्या; ‘त्या’ युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या युवकाला नगर तालुका पोलिसांनी घारगाव (ता. श्रीगोंदा) येथून अटक केली. अभिमन्यू शिवराम भोसले (रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.(Ahmednagar Suicide News)  त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे माहेरी आलेल्या शितल … Read more

अहमदगनर ब्रेकींग: एसपींचा दणका; नातेवाईकांच्या टोळीवर ‘मोक्का’

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नगर-सोलापूर महामार्गावरील साकत (ता. नगर) शिवारात पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लुटमार करणार्‍या आजिनाथ भोसले टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Crime) कुख्यात गुन्हेगार आजिनाथ भोसलेसह सहा आरोपींचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा पोलिसांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावाला त्यांनी गुरूवार, … Read more

पानबुडी मोटार चोरताना दोघांना पाहिले; गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  तलावातून शेतकर्‍याची पानबुडी मोटार चोरल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Submarine motor theft) सुमित आबासाहेब जमदाडे, रवी शिवाजी उदमले (दोघे रा. पिंपळगाव लांडगा ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शेतकरी ज्ञानदेव भानुदास कुमटकर (वय 47 रा. पिंपळगाव लांडगा) यांनी फिर्याद दिली … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात गॅस कटर टोळीचा धुमाकूळ; दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रुपये लंपास

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   चोरट्यांच्या टोळीकडून जिल्ह्यातील एटीएम टार्गेट केले जात आहे. यामुळे एटीएम सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगमनेर येथील एटीएम फोडीची घटना ताजी असतानाच आज (रविवार) पहाटे जिल्ह्यात दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रूपयांची रक्कम लंपास केली.(Ahmednagar Crime) या दोन्ही ठिकाणचे एटीएम फोडताना गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. गॅस … Read more