नागपूर ते नाशिक दरम्यान चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 16 रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार!
Nagpur Nashik Railway : नागपूर ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर विदर्भातून उत्तर महाराष्ट्राकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये म्हणूनच प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक पाहायला मिळते. या मार्गावरील कित्येक गाड्या हाउसफुल धावतात. त्यामुळेच आता रेल्वे प्रशासनाने नागपूरहून नाशिक साठी एकेरी … Read more