आवळा देऊन कोहळा काढणे यालाच म्हणतात! आता युरियाची गोणी मिळेल 40 किलोची परंतु किंमत मात्र तीच, वाचा या नवीन युरियाचे वैशिष्ट्ये

sulphur coated urea

पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवण्याकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. या एकूण रासायनिक खतांच्या वापरामध्ये युरियाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. कारण पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया हा आवश्यक असतो. त्यामुळे युरिया हे पिकांसाठी एक महत्त्वाचे आणि आवश्यक असे खत आहे.सध्या बाजारामध्ये नॅनो युरिया हा द्रव्य स्वरूपात मिळतो व निमकोटेड युरिया … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! आता डीएपीची टंचाई भासणार नाही ; नॅनो डीएपीला येत्या दोन दिवसात मिळणार अधिकृत मान्यता

nano dap news

Nano DAP News : शेतकरी बांधवांना पिकाच्या जोमदार वाढीसाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा द्यावी लागते. यामध्ये युरिया आणि डीएपी याचा वापर सर्वाधिक होतो. मात्र अनेकदा युरिया आणि डीएपीची बाजारात मोठी कमतरता जाणवते. मागणीच्या तुलनेत या दोन खतांचा पुरवठा बाजारात कायमच कमी पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा विक्रेत्यांकडून या खतांची अधिक किमतीत विक्री होत असते परिणामी शेतकऱ्यांच्या खतांवरील … Read more

Nano urea : नॅनो युरियाच्या उत्पादनात मोठी वाढ, २०२५ पर्यंत देशात होईल विक्रम

Nano urea : २०२५ च्या अखेरीस देश युरियाच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल. नॅनो लिक्विड (Nano-liquid) आणि पारंपरिक युरिया कारखान्यांमध्ये वाढलेल्या उत्पादनामुळे युरिया आयात करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, सध्या देशातील विविध कारखान्यांमध्ये एकूण २६० लाख टन युरियाचे उत्पादन होते. तर देशांतर्गत गरजांसाठी ९ दशलक्ष टन युरिया आयात … Read more

Fertilizer: नॅनो युरिया नंतर आता नॅनो डीएपी देखील बाजारात येणार, उत्पादनात वाढ अन खर्च होणार कमी, शेतकऱ्याचा होणार फायदा

Krushi news marathi: देशातील शास्त्रज्ञांनी नॅनो युरियाचा (Nano Urea) विकास केला यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. नॅनो युरियाचा होणारा फायदा लक्षात घेता आता (Nano DAP) नॅनो डीएपी, नॅनो झिंक आणि नॅनो कॉपरवर काम आणि संशोधन जोरात सुरू आहे. गुजरात राज्यातील कलोल येथे असलेल्या नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरमध्ये (NBRC) संशोधनाचे काम सुरू असून, देशातील शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! ‘या’ पद्धतीने करा नॅनो युरियाचा वापर; उत्पादनात हमखास होणार वाढ

Krushi news : मित्रांनो देशातील शेतकरी बांधवांच्या उत्पादनात (Farmers Income) भरीव वाढ व्हावी म्हणुन शासन तसेच देशातील वैज्ञानिक नेहमीच प्रयत्न करत असतात. याचं क्रमात देशातील वैज्ञानिकानी नॅनो युरियाची (Nano Urea) निर्मिती केली आहे. इफको या देशातील नामांकित कंपनीने शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढवण्यासाठी विकसित केलेल्या नॅनो-लिक्विड युरियाचा व्यावसायिक वापर करणारा आपला भारत हा पहिला देश ठरला … Read more

Farming Tips: नॅनो युरियाचा वापर भविष्यात ठरणार फायद्याचा; उत्पादन खर्चात बचत शिवाय उत्पादनाची हमी; वाचा

Krushi news : मित्रांनो सध्या संपूर्ण देशात नॅनो युरियाचा (Nano Urea) वापर वाढत आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना (Farmers) प्रोत्साहित करीत आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की नॅनो युरिया हे द्रवरूप युरीयाचे (Liquid Urea) स्वरूप आहे. नॅनो युरिया लिक्विड स्वरूपात येत असल्याने याचा वापर पिकांसाठी (Crop) अधिक प्रभावी ठरत आहे. विशेष … Read more

इफकोचा मोठा दावा!! नॅनो युरिया वापरल्याने उत्पन्नात एकरी 2000 रुपये वाढ; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news : भारत कृषीप्रधान देश आहे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर भारताची अर्थव्यवस्था उंच भरारी घेणार की खाली येणार हे अवलंबून असते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय सरकार तसेच विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या उत्पादन (Farmer’s Income) वाढीसाठी प्रयत्न करत असतात. इफकोने देखील … Read more