पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासनाचा विसर,कोरोनावरील लसीची किंमत…
अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने बिहारमध्ये मोफत कोरोना लसीचे आश्वासन दिले होते. मात्र आता पंतप्रधान मोदी म्हणतात कोरोना लसीची किंमत केंद्र आणि राज्य सरकार ठरवेल, असे म्हणत आहे. यावरून पंतप्रधानांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. … Read more







