DA Hike Breaking News : अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी मोदी सरकार कर्मचाऱ्यांचा DA वाढवणार
DA Hike Breaking News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचारी महागाई भत्त्याची (DA) चातकाप्रमाणे वाट पाहत होते. येत्या 28 सप्टेंबरला केंद्र सरकार (Central Govt) महागाई भत्ता वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होईल. 28 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीच्या दोन दिवसांनंतर सरकार केंद्रीय … Read more