तर.. मी स्वत: राणांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर काढणार, बघू कोण मर्द येतोय

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार केला होता, मात्र आता राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यामुळे माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या राणा यांच्या घरी पोलीस (Police) आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage … Read more

मोठी बातमी ! राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा, मात्र…

मुंबई : हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे, कारण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राणा दाम्पत्याकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असून कोणाच्याही दबावाला न घाबरता … Read more

Trending News Today : मला सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन झाल्यासारखं वाटलं, पंतप्रधान भारावले

नवी दिल्ली : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांनी भारत दौऱ्यादरम्यान झालेला आनंद माध्यमांसमोर व्यक्त करत असताना अशा स्वागतामुळे सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) झाल्यासारखं वाटलं असे म्हटले आहे. गुजरातमध्ये (Gujrat) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समवेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे, यानंतर पंतप्रधान … Read more

Sarkari Yojana Information : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये , जाणून घ्या अटी

7th pay commission

Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते, या योजनेचा लाभ देशभरातील शेतकरी घेत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान (PM Kissan Yojna) सन्मान निधीच्या हप्त्यांचा लाभ मिळत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, परंतु यासाठी काही … Read more

Breaking News PM Modi : देशातील सर्वात मोठी बातमी ! मोफत योजना बंद होणार ? पंतप्रधान मोदी घेणार निर्णय ?

Breaking News PM Modi :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत, काही अधिकार्‍यांनी अनेक राज्यांनी जाहीर केलेल्या लोकाभिमुख योजनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, आणि दावा केला की अनेक राज्ये जी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत ती या मोफत सरकारी योजनांमुळे श्रीलंकेप्रमाणे दिवाळखोरीच्या मार्गावर जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत काही अधिकाऱ्यांनी मोफत … Read more

Sarkari Yojana Information : ‘या’ योजनेचा फायदा घ्या, फक्त खाते उघडा आणि २ लाखांपर्यंतचा अपघात विमा….

Sarkari Yojana Information : सरकार (Government) वेळोवेळी गोरगरिबांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते, मात्र अपुरी माहिती व योग्य सल्ला मिळत नसल्याने लोक सरकारी योजनांपासून वंचित राहतात. मात्र या योजनेतून तुम्हाला फायदा घेण्यासाठी सविस्तर जाणून घ्या. पंतप्रधान जन धन योजना (Jan Dhan Yojana) ही भारत सरकारने सुरू केलेल्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. हे देशातील करोडो … Read more

आम्हाला तुरुंगात पाठवतील, माझी तयारी आहे, आम्हाला ठार केलं तरी तयार आहे; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकतेच आज मीडियाशी संवाद साधताना आयएनएस विक्रांतच्या निधीच्या घोटाळ्यावरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपवर (Bjp) सडकून टीका केली. तसेच शरद पवार (Sharad Pawar) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) … Read more

मी लढणारा माणूस, मला अनेकांचे फोन येऊन गेले, घाबरणार नाही; संजय राऊत

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (Ed) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर राऊत यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. राऊत यांचे राज्यसभेत (Rajyasabha) देखील रोषाचे रूप पाहायला मिळाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. … Read more

“ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मंत्री केंद्रीय तपासयंत्रणांच्या (ED) रडारवर आहेत. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) व विरोधी पक्ष भाजप (Bjp) यांच्यातील ईडीवरून वाद मिटताना दिसून येत नाही. यावरूनच आता काँग्रेस (Congress) नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.यावेळी सोलापूरमध्ये (Solapur) काँग्रेसने … Read more

Sharad Pawar : पंतप्रधान मोदींच्या भेटीबद्दल अजित पवारांकडून स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांच्या मोदी भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही … Read more

आनंदाची बातमी! खतांसाठी मिळणार 100% सबसिडी; दरवाढ देखील होणार नाही; संसदेत सरकारचं आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Government scheme :- रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात खताची टंचाई (Fertilizer Shortage) जाणवणार असे तज्ञांनी मत नमूद केले आहे. खत टंचाई झाली म्हणजे साहजिक खतांचे दर (Fertilizer Rate) आकाशाला गवसणी घालतील यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात (Production cost) मोठी वाढ होणार आणि परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात … Read more

मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, लवकरच त्यांना मोठा धक्का देणार; आठवलेंचा इशारा

मुंबई : नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनीही शिवसेनेवर (Shivsena) जोरदार प्रहार केला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchvad) मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conferance) बोलताना आठवले यांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला; मात्र त्यांना त्याचे फळ मिळेल असे … Read more

‘एप्रिल फूल डे’ म्हणत पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा राष्ट्रवादीकडून वाढदिवस साजरा

मुंबई : आज ‘एप्रिल फूल डे’ चे (April Fool’s Day) निमित्त साधत राष्ट्रवादी (Ncp) युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahboob Sheikh) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात … Read more

“भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मोदीच निवडून येणार”; चंद्रकांत पाटलांचा यूपीए अध्यक्षपदावरून टोला

मुंबई : राज्यात सध्या यूपीए अध्यक्षपदावरून घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून (Nationalist Youth Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचे (UPA) अध्यक्षपद देण्यात यावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा … Read more

“स्वत:च्या खासदारांच्या तोंडाला शिवसेनेनं काळं फासलं”; नाणार प्रकल्पावरून नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी (Refinery Project) प्रकल्पावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर भाजपाही (BJP) चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) खोचक टीका केली आहे. शिवसेना सत्तेत येण्याअगोदर नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्यास विरोध करत होती. मात्र आता शिवसेनेचा विरोध नसल्याचे दिसून येत आहे. … Read more

“आमच्या सारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेतायेत, एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतायेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल

नागपूर : राज्यात महाविकास आघडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीतील वाद आता शिगेला पोहोचले आहेत. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू आहे. त्याची … Read more

“नरेंद्र मोदी केवळ 2 तास झोपतात, सध्या ते एक प्रयोग करत आहेत, म्हणजे त्यांना झोपावे लागणार नाही”; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

कोल्हापूर : भाजप (BJP) नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल एक खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये बोलता असताना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या भाष्याचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. नरेंद्र मोदी हे किती वेळ … Read more