पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू- काश्मिरात आयुष्मान भारत योजना लाँच केली. त्यात सर्व रहिवाशांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात मोदी म्हणाले, दिल्लीत काही जण मला शिव्याशाप देत असतात, माझ्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरतात. जम्मू-काश्मिरात निवडणूक (डीडीसी) यशस्वीपणे पार पडली. हे तेच लोक आहेत, जे … Read more








