Nashik Graduate Constituency : गुलाल कुणाचा? नाशिक मतदार संघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात कांटे की टक्कर!

Nashik Graduate Constituency : राज्यातील पाच जागांच्या पदवीधर निवडणुक निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या २ जागा विजयी झाल्या आहेत. तर भाजपने एका ठिकाणी विजयी मिळवला आहे. मात्र सर्व राज्याचे नाशिकच्या जागेवर लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात जोरदार लढत होणार आहे. या जागेसाठी मतमोजणी सुरु … Read more