पुण्याप्रमाणेच ‘या’ जिल्ह्यातही तयार होणार नवा रिंगरोड ! कसा असणार 60 किलोमीटर लांबीचा Ring Road ?

Nashik News

Nashik News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही राज्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा या अनुषंगाने रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले … Read more

नागपूर ते नाशिक दरम्यान चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 16 रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार!

Nagpur Nashik Railway

Nagpur Nashik Railway : नागपूर ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर विदर्भातून उत्तर महाराष्ट्राकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रदरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये म्हणूनच प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक पाहायला मिळते. या मार्गावरील कित्येक गाड्या हाउसफुल धावतात. त्यामुळेच आता रेल्वे प्रशासनाने नागपूरहून नाशिक साठी एकेरी … Read more

अहिल्यानगरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचे अलाइनमेंट बदलणार ? मंजुरीनंतर 3 वर्षात पूर्ण होणार काम, वाचा सविस्तर

Pune Nashik Highway

Pune Nashik Highway : अहिल्यानगर मधून जाणाऱ्या प्रस्तावित पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात नवीन अपडेट हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत पुणे – अहिल्यानगर – नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प बाबत आमदार सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मालेगाव बाह्यचे … Read more

पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवा अहवाल ! ‘या’ भागातून एक्सप्रेस वे तयार करणे अव्यवहार्य

Pune Nashik Expressway

Pune Nashik Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला … Read more

मोठी बातमी ! पुणे – अहिल्यानगर – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार ! कसा असणार 235 किलोमीटर लांबीचा नवा रूट ? पहा…

Pune Nashik Railway

Pune Nashik Railway : पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत एक मोठे अपडेट समोर आल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या मार्गाचा नवीन डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा नवीन डीपीआर नुकताच पूर्ण करण्यात आला असून येत्या आठवड्याभरात हा डीपीआर रेल्वे … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात येणार नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग ! मुख्यमंत्र्यांचे संकेत, राज्यातील कोणते शहर बनणार ईव्ही हब ?

Maharashtra News

Maharashtra News : राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचे क्लस्टर उभारले जातील असे संकेत दिलेले आहेत. मुंबई येथे आयोजित उद्योग संवाद परिषदेनंतर मुख्यमंत्री महोदयांनी असे संकेत दिले आहेत. यानुसार, आता इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथे स्थापित होण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांमध्ये … Read more

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी !

Pune - Nashik Railway

Pune – Nashik Railway : पुणे, नाशिक आणि मुंबई ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाची शहरे. मात्र आजही पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. यामुळे पुणे ते नाशिक हा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या दोन्ही शहरादरम्यान थेट रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी या परिसरातील नागरिकांची इच्छा आहे आणि याच … Read more

‘हे’ आहेत नाशिक जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुके! सर्वाधिक श्रीमंत तालुका कोणता?

Nashik News

Nashik News : मुंबई, पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाचे शहरे. नाशिक जिल्हा हा मुंबई आणि पुणे प्रमाणेच आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे. पण तुम्हाला या जिल्ह्यातील टॉप 5 श्रीमंत तालुक्यांची माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, औद्योगिक … Read more

‘हे’ आहेत नाशिकमधील श्रीमंतांचे ठिकाण ! या 5 पॉश ठिकाणी राहतात करोडपती व्यापारी, शेतकरी आणि राजकारणी

Nashik News

Nashik News : नाशिक हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय जिल्हा. कुंभ नगरी म्हणूनही नाशिक शहराला ओळखले जाते. द्राक्षांचा जिल्हा तसेच वाईन सिटी म्हणून नाशिकला ओळख मिळालेली आहे. नाशिक जिल्ह्याला फारच धार्मिक महत्त्व आहे. रामायणात सुद्धा नाशिक जिल्ह्याचा उल्लेख आढळतो. इथं बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होते. यामुळे श्रीक्षेत्र नाशिक धार्मिक पर्यटनासाठी विशेष लोकप्रिय आहेत. याशिवाय नाशिक मध्ये … Read more

मुंबई अन नाशिक मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सुरु झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 12 Railway स्थानकावर थांबा मंजूर

Mumbai Nashik Railway News

Mumbai Nashik Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ही बातमी राज्यातील मुंबई आणि नाशिक येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कडून मुंबईकरांसाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर उन्हाळी … Read more

महाराष्ट्राला मिळणार नवा रेल्वे मार्ग, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती; पुणे – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत मोठी अपडेट !

Pune - Nashik Railway

Pune – Nashik Railway : महाराष्ट्रातील आणि देशातील दळणवळण व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प सद्यस्थितीला सुरू आहेत. पुणे – नाशिक दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी या दोन्ही शहरादरम्यान एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. खरंतर पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण … Read more

CM फडणवीस यांचा ‘हा’ ड्रीम महामार्ग प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी खुला होणार ! मुंबई ते नाशिक प्रवास फक्त 3 तासात, वाचा डिटेल्स

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : 1 मे 2025 रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला एक मोठी भेट मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सर्वसामान्यांच्या सेवेत येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई ते नाशिक हा प्रवास अवघ्या तीन तासात करता येणे शक्य … Read more

‘या’ कारणामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळणार! कसा आहे मार्ग ? पहा….

Nashik Pune Railway News

Nashik Pune Railway News : नाशिक, पुणे अन मुंबई ही राज्यातील तीन महत्वाची शहरे. या शहरांना राज्याचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळख प्राप्त आहे. पण याच सुवर्ण त्रिकोणातील नाशिक आणि पुणे या दोन शहरादरम्यान अजूनही रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. काही महिन्यांपूर्वी पुणे-अहिल्यानगर-नाशिक दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. परंतु हा प्रकल्प मंजुरी अभावी … Read more

मोठी बातमी ! ‘या’ तारखेला सुरू होणार पुणे-नाशिक महामार्गाचे काम

Pune Nashik Expressway

Pune Nashik Expressway : पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार सभांचा झंझावात सुरु आहे. दरम्यान याच … Read more

पुणे-नाशिक प्रवास फक्त 2 तासात : Pune-Nashik औद्योगिक महामार्गाचे काम कुठवर आले ? MSRDC ने सुरु केली ‘ही’ प्रक्रिया

Pune-Nashik Expressway

Pune-Nashik Expressway : महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित केले जाणार आहे. यामध्ये पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचा देखील समावेश होतो. या औद्योगिक महामार्ग प्रकल्पामुळे या पट्ट्यातील औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. खरे तर पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राची सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाचे शहरे. मात्र पुणे ते नाशिक दरम्यान … Read more

पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्प रखडणार ? हजारो कोटींचा निधी मंजूर होऊनही काहीचं फायदा नाही, कारण काय…

Pune-Nashik Expressway

Pune-Nashik Expressway : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. ही दोन्ही शहर महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. यामुळे या शहरांमधील रस्ते, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. खरे तर राज्यातील शहरा शहरांमधील अंतर कमी व्हावे यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. यापैकीच एक … Read more

Nashik News : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी होणारा विसर्ग बंद

Nashik News

Nashik News : मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिकमधील गंगापूर धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी बंद करण्यात आला. गंगापूर धरणातून रविवारी ५०० दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले. दोन दिवस हा विसर्ग सुरू होता. जायकवाडीच्या हक्काचे पाणी वितरीत केल्यानंतर मंगळवारी पाणी बंद करण्यात आले. जायकवाडी धरणासाठी गेल्या २४ नोव्हेंबर रोजी दारणा धरणातून रात्री पाणी सोडण्यात आले. … Read more

कांदा प्रश्न पेटला : नाफेडची भूमिका वादात, फक्त ‘अश्या’ दर्जाचाच कांदा खरेदी करणार ! अटी शर्ती वाचाच…

Onion

नाशिक मध्ये प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘नाफेड’ ब एनसीसीएफ संस्थांनी शुक्रवारी ठेंगा दाखवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्हे, तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खरेदी केली जाईल, असे या संस्थांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले. नाफेड’कडून कांदा खरेदीची प्रक्रिया योग्यरितीने राबवली जात नसल्यामुळे बाजार समितीतील दर ‘कोसळल्याचा आरोप करीत गुरुवारी … Read more