Amol kolhe : राष्ट्रवादीच्या खासदारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस मैदानात, मोठे काम लावले मार्गी..
Amol kolhe : नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. असे असताना राज्यातील विरोधी खासदारांनी या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. असे असताना मात्र, विरोधकांमधील एकमेव खासदार डॉ. अमोल कोेल्हे या बैठकीला हजर होते. तसेच त्यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याच्या देखील चर्चा … Read more