मोठी बातमी! पुणे-बंगळूर महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीसाठी चारपट अधिक मोबदला मिळणार; पुणे, सांगली, साताराच्या ‘या’ गावातून महामार्ग जाणार
Pune Bengaluru Greenfield Expressway : मित्रांनो देशात भारतमाला परीयोजनेअंतर्गत तीन हजार किलोमीटरचे महामार्ग (Expressway) स्थापित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीयोजनेअंतर्गत स्थापित होणारे महामार्ग हे सर्व ग्रीनफिल्ड कॉरिडॉर (Greenfield Corridor) राहणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे देखील तयार करण्यात येणार आहे. हा महामार्ग सध्याचा राष्ट्रीय महामार्ग 48 ला (National Expressway) एक … Read more