Har Ghar Tiranga : अशी झाली भारतीय ध्वजाची निर्मिती, जाणून घ्या स्वातंत्र्यापूर्वीच्या ध्वजांची कहाणी

Har Ghar Tiranga : देशात यावर्षी 76 वा स्वातंत्र्योत्सव (Independence Day) साजरा केला जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने (Central Govt) ‘हर घर तिंरगा’ ही मोहीम (Har Ghar Tiranga campaign) सुरू केली आहे. असे जरी असले तरी अनेकांना भारतीय राष्ट्रध्वजाची (National flag) कहाणी माहित नाही. पहिला राष्ट्रध्वज 1906 … Read more

Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहीम काय आहे? राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घ्या….

Har Ghar Tiranga: 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त (independence day) सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार अमृत महोत्सवही (Amrit Festival) साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने हर घर तिरंगा अभियानही (Har Ghar Tricolor Abhiyan) सुरू केले आहे. या अंतर्गत … Read more

Flag Rule : फाटलेल्या आणि जुन्या राष्ट्रध्वजाचे काय करावे, जाणून घ्या कायदा काय सांगतो

Flag Rule : प्रत्येकजण प्रजासत्ताकदिन (Republic Day) किंवा स्वातंत्र्यदिन (Independence day) मोठ्या उत्साहात साजरा (Celebrate) करतो. परंतु, उत्साहाच्या भरात तुमच्याकडून तिरंग्याचा अपमान (Insult) होणार नाही याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीयांना आपल्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा (National Flag) खूप अभिमान आहे. परंतु कधी कधी या अभिमानामध्ये आपल्याकडून नकळत तिरंग्याचा अपमान होतो. कारण या तिरंग्याचे … Read more

खराब राष्ट्रध्वज संकलनाची जबाबदारी कुणाची? प्रशासनाने दिले हे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar News :-राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अनेक संस्था आणि स्वयंसेवक रस्त्यावर पडलेले खराब राष्ट्रध्वज उचलून घेतात. मात्र, ते कोणाकडे जमा करायचे? हा प्रश्न असतो. सरकारी कार्यालयात घेऊन गेले तर टोलवाटोलवी होत असल्याचा अनुभव येतो. यासंबंधी येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता आता प्रशासनाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे राष्ट्रध्वज संबंधित तहसिलदार … Read more