Ration Card : जर तुम्ही ‘ही’ चूक केली तर तुमचे रेशन कार्ड होऊ शकते रद्द

Ration Card : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (National Food Security Scheme) रेशन कार्डधारक कुटुंबांना अन्नधान्य दिले जाते. गरीब कुटुंबियांना (Poor family) मदत करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही जर रेशन कार्डचे लाभार्थी (Ration Card Beneficiary) असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही काही चुका करत असाल तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ … Read more