Ayushman Bharat Yojana: ‘या’ योजने अंतर्गत मिळणार 5 लाख रुपयांचे मोफत उपचार; या पद्धतीने करा अर्ज
Ayushman Bharat Yojana: आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या (Government of India) एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचे नाव प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना (Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana) आहे. या योजनेंतर्गत लोकांना 5 लाख रुपयांचे विमा (insurance) संरक्षण दिले जात आहे. ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सरकारला देशभरातील 40 कोटी लोकांना कव्हर … Read more