UPI पेमेंटचे टेन्शन घेऊ नका ! येथे जाणून घ्या नवीन नियमाबद्दल सर्व काही
UPI Payment : आज आपल्या देशात चहाच्या बिलापासून ते हजारो रुपयांच्या व्यवहारासाठी UPI पेमेंटचा मोठ्या प्रमाणत वापर होत आहे. मात्र आता अनेकांना धक्का लागणार आहे कारण एक बातमी समोर आली आहे ज्यानुसार आता UPI पेमेंट महाग होणार आहे. या बातमीनुसार 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे यामुळे आता तुम्ही Google Pay, … Read more