Nana Patole : नाना पटोले एकमेव नेते, जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करतात, राष्ट्रवादीचा थेट आरोप

Nana Patole : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाना पटोले हे मविआमधील एकमेव नेते आहेत जे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. आज सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेनंतर … Read more

“भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मोदीच निवडून येणार”; चंद्रकांत पाटलांचा यूपीए अध्यक्षपदावरून टोला

मुंबई : राज्यात सध्या यूपीए अध्यक्षपदावरून घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून (Nationalist Youth Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचे (UPA) अध्यक्षपद देण्यात यावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा … Read more