नवी मुंबईतील ‘या’ भागात फक्त 25 लाखात घर मिळणार, सिडकोकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार, कधी निघणार जाहिरात? वाचा….

Navi Mumbai Cidco Lottery 2025

Navi Mumbai Cidco Lottery 2025 : मुंबई, नवी मुंबई ठाणे या भागात मोक्याच्या ठिकाणी आपले घर असावे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. दरम्यान जर तुमचेही असे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना नवी मुंबई मध्ये आपले हक्काचे घर बनवायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर नवी … Read more

नवी मुंबईतील सिडकोच्या ‘या’ 26,000 घरांसाठी मुहूर्त लाभला, बोर्ड मीटिंगमध्ये लॉटरीची तारीख ठरली, वाचा सविस्तर

Navi Mumbai News

Navi Mumbai News : मुंबई, नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये घर घेणे म्हणजेच दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे अस झालंय. सर्वसामान्यांना या महानगरांमध्ये घर घेताना मोठा कसं लावावा लागतोय. आपल्याकडे साठवलेला सर्व पैसा जमवूनही घर घेता येत नाही. अशा या परिस्थितीत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न सिडको आणि म्हाडा प्राधिकरणाकडून पूर्ण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने मुंबईमधील 2030 … Read more

नवी मुंबईतुन सुजय विखे यांच्या विजयाची तयारी, कामोठे येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन !

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात अकराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण मध्ये देखील असे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी बहाल केली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश … Read more

Navi Mumbai News : ‘ती’ १४ गावे नवी मुंबईत येणार, कचराभूमीही बंद होणार !

Navi Mumbai News

Navi Mumbai News : वाशी – कल्याण ग्रामीण भागातील नवी मुंबईत समाविष्ट होणाऱ्या १४ गावांचा विकास खंटू नये म्हणून शासनाने १४० कोटींचा निधी तसेच येथील भंडाली गावातील कचराभूमी बंद करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र नवी मुंबई महापालिकेमध्ये गावे समाविष्ट करण्याबाबत अंतिम अधिसूचना अजून काढण्यात आली नसून कचराभूमीही बंद झाली नाही. त्यामुळे १४० कोटींच्या निधीसाठी साटेलोटे … Read more

Navi Mumbai News : अतिवृष्टीत नवी मुंबईत विविध अपघातांत ७ जणांचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २३ ते २८ जुलै या सहा दिवसांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या सात वेगवेगळ्या अपघातांत ७ जणांचा बळी गेला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे यातील सर्व अपघात हे निष्काळजीपणामुळे झाल्याचे आढळून आले आहे. या अपघातातील वाहनचालक अपघाताची माहिती न देता पळून गेले असून, पोलिसांनी … Read more

Navi Mumbai News : नवी मुंबईतील तब्बल १५९ उद्योजकांच्या मालमत्ता सील

Navi Mumbai News

Navi Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाने मालमत्ता कर भरण्याचे आदेश देऊनही तो थकवणाऱ्या १५९ लघुउद्योजकांच्या मालमत्ता अखेर नवी मुंबई महापालिकेने सील केल्या आहेत. थकबाकीदारांच्या याचिकेवर आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने २ ऑगस्ट रोजी सुनावणीची पुढील तारीख देत त्यापूर्वी सर्व थकबाकीदार लघु उद्योजकांनी मालमत्ता कर भरावा, असे आदेश दिले होते. मालमत्ता कर न भरल्यास त्यादिवशी सुनावणी घेणार … Read more

Navi Mumbai News : ही १४ गावे नवी मुंबईत जोडली जाणार ! प्रत्येक गावाला मिळणार इतका निधी

Navi Mumbai News

Navi Mumbai News : कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत अंतरिम अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर अंतरिम अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कल्याणमधील … Read more

Navi Mumbai News : आता नवी मुंबईत धावणार मेट्रो निओ

Navi Mumbai News

Navi Mumbai News : नवी मुंबईत मेट्रो रेल, बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम आणि एक हायब्रिड मेट्रो निओ उभारण्याचे सध्या सिडकोच्या विचाराधीन आहे. असे झाल्यास भारतातील पाचवे व महाराष्ट्रातील तिसरे स्मार्ट शहर अशी नवी मुंबईची ओळख ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारतातील नागपूर नाशिक, वारंगळ, दिल्ली, जयपूर या शहरांमध्ये तिनही सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मेट्रोच्या वाहतुकीतील … Read more

Navi Mumbai News : स्वच्छ व सुंदर शहराप्रमाणेच ‘उद्यानांचे शहर’ ! सौंदर्य अधिक खुलणार…

Navi Mumbai News

Navi Mumbai News : स्वच्छ व सुंदर शहराप्रमाणेच ‘उद्यानांचे शहर’ ही नवी मुंबईची एक वेगळी ओळख आहे. १०९ चौकिमी महापालिका क्षेत्रात २२५ हून अधिक उद्याने व सुशोभित जागा नवी मुंबईत आहेत. नवी मुंबईतील अनेक उद्याने विशिष्ट संकल्पना घेऊन ‘थीम पार्क’ म्हणून महापालिकेने विकसित केली आहेत. त्यामध्ये बेंचेस, कारंजे, खेळणी अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या … Read more