मलिक हे पवारांचे खास, ‘मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे; निलेश राणेंचे खळबळजनक विधान
सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही. यावरऔन भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यावरून भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. … Read more