NCP MLA : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार ! आमदाराचा तडकाफडकी पक्षाला रामराम; केला दुसऱ्या पक्षात प्रवेश
NCP MLA : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सत्ताधारी पक्षांकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच पक्षांकडून या निवडणुकीसाठी जोर लावला जात आहे. मात्र गुजरातमधील राष्ट्रवादीच्या आमदाराने राष्ट्रवादीला जोर का झटका दिला आहे. कंधाल जडेजा … Read more