पाच लाखांसाठी विवाहितेचा सासरी छळ; पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar crime:-लग्नानंतर विवाहितेला माहेराहून 5 लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून त्रास सुरु झाला. याप्रकरणी विवाहिता कांचन आशिष जमधडे (वय 25) रा. कृष्णानगर चिंचवड ता. हवेली जि. पुणे, हल्ली रा. सलाबतपूर ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये … Read more

अरे बापरे…शेतकर्‍याला दामदुप्पटीच्या आमिषाने लावला तब्बल एक कोटी 79 लाखाला चुना..

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे एका शेतकर्‍याला दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून देण्याच्या आमिषाने सहा ठगांनी सुमारे १ कोटी ७९ लाख रुपयांना चुना लावला आहे. ही घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 रोजी नेवासा फाटा व अहमदनगर येथे घडली आहे. या संदर्भात प्रसाद नंदकिशोर भणगे यांनी सहा ठगांविरूद्ध … Read more

चोरटे देवांची मंदिरे देखील सोडेना… आता घंट्या नेल्या चोरून

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी पहाटे जागृत देवस्थान गहिनीनाथ महाराज देवस्थानच्या 11 घंटा चोरीस गेल्याची घटना घडलीय. दरम्यान याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. अधिक माहिती अशी, या मंदिर देवस्थानचे काम चालू आहे. मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे आणि त्या सभामंडपाच्या सिमेंटच्या खांबाला एका मोठ्या लोखंडी पाईपला … Read more