विराट कोहली व अनुष्काने सुरु केला नवा बिझनेस, ‘निसर्ग’ कंपनीच्या माध्यमातून करणार आता ‘हा’ व्यवसाय
New business : विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा केवळ आपापल्या क्षेत्रातच नाही तर व्यावसायिक विश्वातही आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. खरं तर, या सेलिब्रिटी जोडीने नुकतीच त्यांच्या नवीन बिझनेस व्हेंचर निसर्गची घोषणा केली. ही बिझनेस आयडिया काय आहे हे आपण याठिकाणी जाणून घेऊयात – इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी निसर्ग या नव्या व्यवसायाच्या माध्यमातून वेंचर … Read more