पुणेकरांसाठी खुशखबर ! पुण्यातील ‘या’ भागात तयार होणार आणखी एक नवा फ्लायओव्हर, कसा असणार 118 कोटी रुपयांचा प्रकल्प ?

Pune New Flyover

Pune New Flyover : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहराला आणखी एक नवीन फ्लायओवर मिळणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपुल विकसित केला जात असून या प्रकल्पाचे काम एकूण तीन टप्प्यात केले जात आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. खरेतर, सिंहगड … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ राष्ट्रीय महामार्गावर तयार होणार सहापदरी उड्डाणपुल, कसा असणार नवा प्रकल्प?

Pune New Flyover

Pune New Flyover : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील एका महत्त्वाच्या महामार्गावर सहा पदरी उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. या नव्या उड्डाणपुलामुळे पुणे ते सोलापूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर सध्या स्थितीला पुणे ते सोलापूर या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. दरम्यान हेच … Read more

मुंबईला मिळणार आणखी एक नवा उड्डाणपूल ! मे महिन्यात सुरु होणार नवीन फ्लायओव्हर

Mumbai New Flyover

Mumbai New Flyover : देशाची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच एका नव्या उड्डाणपुलाची भेट मिळणार आहे. मुंबई शहरातील एका नव्या उड्डाणपूलाचे पुढील महिन्यात लोकार्पण होणार असल्याची बातमी समोर येत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, कल्याण-शिळ रोडवरील महत्त्वाच्या पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन पुढल्या महिन्यात सुरु होणार आहेत. मे महिन्यापासून … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गावर विकसित झाला नवीन फ्लायओव्हर ! प्रवाशांचा प्रवास होणार सुपरफास्ट, वाचा सविस्तर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शेकडो हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. नवनवीन रस्त्यांमुळे आणि महामार्गांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी फारच सुधारली आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात अजूनही अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे नुकतीच पूर्ण झाली आहेत. नागपूर-अमरावती महामार्गावर फ्लायओव्हर उभारण्याचे काम … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार, मुंबई महानगरपालिका विकसित करणार नवीन फ्लायओव्हर, पहा…..

mumbai news

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. वास्तविक गेल्या काही दशकांपासून शहरात आणि उपनगरात वाहनांची वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी एक कॉमन विषय बनला आहे. शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रवास करताना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामध्ये मालाड … Read more