New Upcoming Car : Creta, Seltos चे टेन्शन वाढणार ! बाजारात येतेय एक नवीन शक्तिशाली कार; फीचर्स असे की तुम्हीही व्हाल वेडे…
New Upcoming Car : भारतीय बाजारात दरवर्षी अनेक नवनवीन कंपन्यांच्या कार लॉन्च होत आहेत. बाजारात Hyundai Creta आणि Kia Seltos या दोन्ही कारणे बऱ्याच दिवस ग्राहकांना खुश केले आहे. मात्र आता Honda Cars India अनेक वर्षांनंतर देशात आपली पहिली कॉम्पॅक्ट SUV आणण्याच्या तयारीत आहे. ही कार मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर … Read more