New Rules : मोठी बातमी ! आजपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 5 नियम, होणार खिशावर परिणाम; वाचा सविस्तर

New Rules

New Rules:  देशात आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे आता देशात काही नियम देखील बदलले आहे ज्याच्या परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. यापैकी काही बदल तुमच्यासाठी फायदेशीर तर काही नुकसानदायक ठरणार आहे. चला मग जाणून घेऊया देशात आजपासून कोणत्या कोणत्या नियमांत बदल करण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक … Read more