New Soyabean Variety : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीनच्या नवीन जाती विकसित, शेतकऱ्यांचा होणार फायदा, डिटेल्स वाचा
New Soyabean Variety : कृषी क्षेत्रातील (Farming) उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांकडून (Agriculture Scientist) सातत्याने नवनवीन वाण विकसित केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या अधिक उत्पादनाचा फायदा होतो, तसेच विविध कीड व रोगांना प्रतिकारक असल्याने खर्चही कमी होतो. मित्रांनो सोयाबीन या पिकाची (Soybean Crop) संपूर्ण भारतवर्षात शेती केली जाते. महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवडीखालील (Soybean … Read more