New Tax Regime | गृहकर्ज घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी, वाचणार थेट 2 लाख रुपये; कसे? तर वाचा
केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात सामान्यांना चांगलाच दिलासा दिला आहे. आयकराचा टप्पा वाढवून तो थेट १२ लाखांपर्यंत वाढवला आहे. आयकराचा हा नवीन स्लॅब सर्वांनाच दिलासा देणारा आहे. गेल्या पंचवार्षिकला म्हणजेच २०२० मध्ये सरकारने नवी करप्रमाणीली आणली होती. त्यात जुन्या करप्रणालीत अनेक सूट दिल्या होत्या. आताही यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वात चर्चेत असणारी सूट म्हणजे गृहकर्ज… गृहकर्ज घेणाऱ्यांना आता … Read more